आम्ही इतिहास घडवू वसंतराव नांगरे पाटील ज्ञानप्रबोधिनी,वाठार
स्थापना १४ मे २०२५
माझे आजोबा पांडुरंग हणमंत पाटील ( पहिले पोलीस पाटील, वाठार ) यांचे चिरंजीव वसंतराव पांडुरंग पाटील (नांगरे) यांचे स्वप्न होते.अतुल वसंतराव पाटील द्वितीय चिरंजीव याला यु पी एस सी मधून कलेक्टर करायचे पण ते साध्य झाले नाही. परंतु अतुल ने गेली २० वर्षे समाजकारण, राजकारणात बोध घेऊन वाठार मध्ये यु पी एस सी,एम पी एस सी, एन डी ए , ज्ञानप्रबोधिनी वाठार मध्ये स्थापन करून शेतकरी व शाहिद जवानं यांच्या मुलासाठी प्रत्येक रविवारी वाठार मध्ये मोफत मार्गदर्शन करणार आणि शेकडो अधिकारी घडवणारच.